क्रिकेटप्रेमींनो! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएलचा थरार; पुढील वर्षी पहिला सामना चेन्नईत होणार?
आयपीएल 2022 चे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. पुढील वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022 Schedule) तारखा जाहीर झाल्या आहेत. जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे…