डेबिट व क्रेडिट कार्डबाबत ‘आरबीआय’चा मोठा निर्णय, ‘या’ नियमांमध्ये बदल..!!
बॅंकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. बँका व वित्तीय संस्थांच्या (Non-Banking Financial company) डेबिट (Debit) व क्रेडिट (credit) कार्डबाबत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काही नियम…