पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार! महाराष्ट्रातून मोठी आकडेवारी समोर
मुंबई :
कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेची भीती असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा कोरोनानं (Covid-19) डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,249 कोरोना रूग्ण…