कोविड चाचण्यांच्या दराबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या चाचणीसाठी आता किती पैसे लागणार..?
कोरोनाच्या 'ओमायक्रोन' व्हेरियंटची रुग्णसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे.. सुरुवातीला डोंबिवलीत व नंतर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर काल (ता. 6) मुंबईत आणखी दोन…