राज्यात पुन्हा मास्क सक्ती..? टास्क फोर्सकडून राज्य सरकारला महत्वाच्या शिफारशी..!
राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषत: मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंताजनक आहे.. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे..…