तुमच्या खिशातील 500, 2000 रुपयांच्या नोटा बनावट तर नाही ना..? ‘आरबीआय’चा धक्कादायक…
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, तसेच बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढल्याने मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून…