शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ पिकाच्या लागवडीबाबत कृषी विभागाचा मोठा निर्णय..!
शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सध्या शेतातील पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांचे सारे लक्ष आगामी खरीप हंगामाकडे लागले आहे. बि-बियाणे, खतांची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे..…