डबल मास्किंग कोरोना रोखणार? काय म्हणतायत तज्ञ जाणून घ्या!
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी "दो गज की दुरी, मास्क है जरुरी!" हे अक्षरशः प्रत्येकाला तोंडपाठ झाले आहे. तरीही अनेकांना आजही मास्क कुठे घालावा? तो कसा असावा? मास्क घालण्याची योग्य पद्धत कोणती…