‘हे’ दोन रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची जास्त भीती; अधिक खबरदारी…
कोरोनाने एप्रिल आणि मे महिन्यांत देशात रुग्णांची आकडेवारी वाढतच चालली आहे. आता संपूर्ण जगाला कळलंच आहे की, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने आपण किती खंबीर असायला हवं हे शिकवलं. नवीन कोरोना स्ट्रेन…