मोबाईलमधील काॅन्टॅक्ट नंबर उडाल्याने हैराण, मग या सोप्या ट्रिक्स वापरुन परत मिळवा नंबर..
आजच्या काळात मोबाईल शिवाय जगणे केवळ अशक्य झाले आहे. अगदी काही क्षण जरी मोबाईलपासून दूर राहिले, तरी अनेक जण बेचैन होतात. मोबाईल बिघडला वा हरवला तर आपण लगेच सैरभैर होतो. गोंधळात पडतो. नेमकं…