जयश्री जाधवांचा आजचा विजय ठरणार शिवसेनेची मोठी अडचण; जाणून घ्या संपूर्ण विषय
कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत…