सोन्याची झळाळी उतरली, चांदीच्या भावातही घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव..!
कोरोना संकटामुळे आर्थिक क्षेत्रावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. अशा असुरक्षित वातावरणात सोन्याची झळाळी फिकी पडताना दिसत आहे.
गुंतवणूकदार भांडवली बाजाराकडे वळले आहेत. सुरक्षित समजल्या…