काॅलेजच्या परीक्षांबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांचा होणार फायदा…!
राज्यातील काॅलेजच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. कोरोनामुळे विस्कटलेली शैक्षणिक घडी नि त्यात परीक्षांचा उडालेला बोजवारा, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते.…