सोनू सूद-कलेक्टरमध्ये मदतीवरून रंगले ‘ट्विटर वॉर’, वाचा नेमकं काय झालं..?
कोरोनाच्या संकटात गरिबांचा कैवारी म्हणून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद समोर आला. वैद्यकीय यंत्रणा पुरती कोलमडलेली असताना, 'देवदूत' बनून सोनू सूद मदतीसाठी धावून जात आहे. मात्र, अशाच एका मदतीवरून…