महागाईचा झटका, ‘सीएनजी’-‘पीएनजी’साठी जादा पैसे मोजावे लागणार…?
सततच्या वाढत्या महागाईने देशातील सर्वसामान्य माणूस आधीच हैराण झाला आहे. वेगवेगळी बिले व रोजचा खर्च भागवताना मेटाकुटीला आला आहे. महिना संपत नाही, तोच खिशा रिकामा झालेला असतो. महागाईपुढे हतबल…