‘या’ वाहनांतही ‘सीएनजी’-‘एलपीजी’ कीट बसवता येणार, केंद्र सरकारची…
सातत्याने होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कंटाळून नागरिकांचा कल 'सीएनजी' व इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे.. अनेक जण आपल्या जून्या वाहनांमध्ये 'सीएनजी' किंवा 'एलपीजी' कीट बसवून घेत…