CIBIL स्कोअर कमीय? तरीही लोन घ्यायचं असेल तर ‘या’ टीप्स करा फॉलो
सध्याच्या काळात कोणतंही लोन म्हणजेच कर्ज घ्यायचं असेल तर एक शब्द आपल्या कानावर नक्की पडत असेल. तो शब्द म्हणजे सिबिल (CIBIL). मुख्यतः CIBIL स्कोअर जर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरचं बँका…