मुलांना दुचाकीवर बसवण्याचा नियमांत मोठे बदल, नियम ताेडल्यास होणार जबर कारवाई..!
वाहनांची वाढती संख्या व त्यातून वाढलेले रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय वाहतूक नियमांत सतत बदल करीत असते. वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यातून अपघाताचे प्रमाण कमी…