गावात ‘असा’ प्रकार झाल्यास सरपंचपद जाणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!
गावाचा कारभारी म्हणजे सरपंच.. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणून संपूर्ण गावाची जबाबदारी सरपंचावरच असते.. अशा वेळी गावातील बऱ्या-वाईट घटनांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही गावचा प्रमुख या…