संघर्ष असावा तर असा! ट्रक चालकाचा मुलगा बनला आता राजस्थान रॉयल्सचा बेस्ट बॉलर; आयपीएलमध्ये…
आयपीएल म्हणजे नवोदीत खेळाडुंचा भरणा असलेली स्पर्धा असं म्हणता येईल. त्यांना काहीतरी करून दाखवण्याचं हक्काची स्पर्धा ही वाटत असते. निवड होण्यापासून ते संभाव्य 11 खेळाडुंमध्ये निवड होईपर्यंत…