चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंगचा आरोप? नेमकं ‘त्या’ मॅचमध्ये काय झालं, वाचा..
दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात विजयासाठी ठेवलेले 173 धावांचे आव्हान पार करताना सुरुवातीला चेन्नईला फाफ डुप्लेसीच्या बाद होण्याने फटका बसला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड व रॉबिन उथप्पा यांनी…