रासायनिक खतांच्या किंमती जाहीर, मोदी सरकारच्या योजनेमुळे शेतकऱ्यांचा होणार फायदा..!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. सध्या शेतात उन्हाळी कामे सुरु असली, तरी शेतकऱ्यांचे सारे लक्ष आगामी खरीप हंगामाकडे लागलेले आहे.. पावसासोबत शेतकऱ्यांना चिंता असते, ती बि-बियाणे नि रासायनिक…