शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, केंद्राच्या निर्णयामुळं ‘हा’ शेतमाल मातीमाेल होणार..
शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक असताना, केंद्र सरकारने अचानक हरभरा खरेदी हमीभाव केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.…