बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांचे महत्वाचे विधान..!
राज्यातील विद्यार्थी-पालकांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही वर्षात बारावीच्या विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. बारावीनंतर अनेक विद्यार्थी 'सीईटी' देत असतात. त्यामुळे अनेक जण बारावीच्या…