बारावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, सुरक्षा दलात बंपर भरती सुरु..!
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (Central Industrial Security Force) इथे 'हेड काँस्टेबल जनरल ड्यूटी' या पदासाठी भरती होत आहे. तब्बल 249…