100 वर्ष जुनी ‘ही’ सरकारी बँक करतेय आपल्या ‘इतक्या’ शाखा बंद; वाचा नेमका काय झाला घोळ
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही 100 वर्षांपेक्षा जुनी असलेली बँक आहे. संपूर्ण देशभरात बॅंकेच्या 4594 शाखा आहेत. गेल्या मागील काही दिवसांपासून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या समस्या मात्र संपण्याचे नाव…