बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेबाबत मोठा खुलासा, हेलिकाॅप्टर क्रॅश होण्यामागील कारण आले…
काही दिवसांपूर्वीच अवघ्या भारताला हादरवणारी बातमी समोर आली होती. कर्नाटक-तमिळनाडू सीमेवरील कुन्नूर परिसरात भारतीय हवाई दलाचे IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यात…