मोदी सरकार करणार मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन, ‘या’ रुग्णांना होणार लाभ..!
देशावर कोरोनाचे संकट कोसळलं नि सगळे आजार मागे पडले.. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या शस्रक्रिया लांबणीवर टाकल्या... त्यात फक्त मोतीबिंदू शस्रक्रियेच्या प्रतीक्षेतच देशात तब्बल दीड कोटी…