जात पडताळणीतील बोगसगिरी बंद होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांत जात प्रमाणपत्र पडताळणीत 'मॅन्युअल' हस्तक्षेप होत असल्याने फसवणूक नि बनावटगिरी वाढल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. ही बाब…