आता तुमचं कार घेण्याचं स्वप्न साकार होणार..! ‘या’ बॅंका देतात अगदी स्वस्त दराने…
स्वत:चे हक्काचं घर नि त्या घरासमोर उभी असणारी एक चारचाकी.. प्रत्येकाचे हे स्वप्न असते, परंतु घरखर्च, वाढती महागाई, अपुरे वेतन आदी कारणांमुळे चारचाकी घेण्याचे स्वप्न अनेक जण लांबणीवर टाकत…