आता ‘हा’ लहान फ्रिज फक्त 1500 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार, पाहा कुठे…
देशात सर्वत्र उन्हाचे चटके बसू लागले असताना आपल्या राज्यात काही शहरांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमान आहे. अशा कडक उन्हाळ्यात सध्या आपण थंड पाणी पिण्याकडे जास्त कल देतो. घरात फॅन,…