कॉलिंगसंबंधित ‘ती’ सुविधा देणारी सगळे Android Apps उद्यापासून होणार बंद
मुंबई :
तुम्ही जर अँड्रॉइड यूजर असाल आणि कॉल रेकॉर्डिंगसाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. उद्यापासून हे कॉल रेकॉर्डिंग अॅप्स चालणार नाहीत. गुगल प्ले…