आता ‘हे’ नियम पाळावेच लागणार? बैलगाडा शर्यतीसाठी अंतराची मर्यादा, परवानगीही घ्यावी…
सर्वोच्च न्यायालय आणि शासनानाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील निकालामध्ये बैलगाडा शर्यतीवरील निर्बंध काहीसे शिथील करत बैलगाडा…