नागरिकांना जडलंय चक्क माती खाण्याचं व्यसन.., मातीच्या तपासणीतून समोर आले धक्कादायक..
आपल्या मातीवर आपलं एक विशेष प्रेम असतं. बळीराजासाठी तर ती 'काळी आई' असते.. बालपणी आपल्यापैकी अनेकांनी माती खाल्ली असेल.. नंतर ही सवय बंद झाली असेल.. मात्र, ही माती खाण्याचे व्यसन जडल्याचे…