उन्हाचे चटके आणखी किती दिवस? भेंडवळच्या भविष्यणीसोबतच हवामान विभागाने वर्तवला आता ‘हा’…
देशात गेल्या काही दिवसांपासून अचानक झालेल्या तापमानवाढीत आता काही दिवस दिलासा मिळणार आहे. उष्णतेमुळे होरपळणाऱ्या भारताच्या अनेक भागांत तापमानात मंगळवारी थोडी घट झाल्याचे पाहायला मिळाले. आता…