सरकारी नोकरी: पगार 92 हजार रुपयांपर्यंत, BSF मध्ये 323 जागांसाठी भरती, करा अर्ज..
सीमा सुरक्षा दलात 323 जागांसाठी भरती (BSF Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा…