लेकीच्या सासरी पाठविले अनोखे गिफ्ट..! एक टन मासे, 250 किलो मिठाई नि 10 बकऱ्यांची भेट, पाहुणे मंडळी…
मुलीचे लग्न म्हणजे तिच्या वडिलांसाठी अतिशय भावनिक विषय. लहाणपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला गोळा दुसऱ्याच्या हवाली करताना, बापाला काळजावर दगड ठेवावा लागतो. त्यात मुलीचे लग्न म्हणजे एक…