एंटरटेनमेंट बॅक टू बॅक होणार, 20 पेक्षा जास्त सिनेमे होणार रिलीज, ही घ्या यादी…
यंदाच्या आठवड्यात सिनेमांमागे सिनेमे रिलीज होणार आहेत. यामुळे तुमचं मनोरंजन आता बॅक टू बॅक होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हिंदी, मराठी, तेलुगू सिनेमे एकाच वेळी…