देशातील 46 रेल्वेस्थानके बाॅम्बने उडविण्याची धमकी, दहशतवाद्यांच्या पत्राने देशभर खळबळ…!
देशभर दिवाळी सणाला आजपासून सुरुवात झाली. मात्र, लोकांच्या आनंदावर विरजण घालणारी एक बातमी आहे. कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'ने (Lashkar-e-Toiba) देशातील 46 रेल्वे स्थानके बाॅम्बने…