अमिताभ, शाहरुखसह 4 स्टार्स आरोपींच्या पिंजऱ्यात, ‘त्या’ जाहिरातप्रकरणी कोर्टात केस…
गुटखा व पान मसाल्याची जाहिरात केल्याप्रकरणी बॉलीवूडमधील स्टार अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या या बड्या-बड्या अभिनेत्यांवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होत…