‘व्हाॅटस् ॲप’कडून अनोखे फिचर सादर, मुली – महिला वर्गाचा होणार ‘असा’…
'व्हाॅटस् ॲप'.. सध्याच्या घडीला जगात सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे ॲप..! महत्वाची बैठक घ्यायची असो, वा बैठकीचे अपडेटस् द्यायचे..? एखादी बातमी 'शेअर' करायची असो.. की उपदेशाचे डोस द्यायचे…