शिरुर तालुक्यातील आठवी पास डॉक्टरकडून 22 कोरोना रुग्णांवर उपचार, असा झाला बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
कोरोना चे वातावरण गंभीर असताना कोरोनाग्रस्तांना व्यवस्थित दवाखाने आणि उपचार मिळणे ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, यामुळेच अनेक डॉक्टर गोळ्या औषधांचा काळाबाजार करून अधिकाधिक पैसे…