नोकरी: पगार 50 हजार रुपये मिळणार, ‘येथे’ करा झटपट ऑनलाईन अर्ज..
भारतीय मानक ब्यूरोमध्ये 100 जागांसाठी भरती (BIS Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी लागणार आहे. पद व इतर अधिक माहीती जाणून घेण्यासाठी…