हॉटेल्समधल्या कचऱ्यापासून इलेक्ट्रिक वाहनं चार्ज होणार; महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेची अनोखी शक्कल
मुंबई :
पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या दरांमुळे भारतीय लोक सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित झालेले आहेत. मात्र मधल्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या सबंधित काही अघटीत घटना घडल्या, ज्यामुळे…