जास्त ॲव्हरेज देणाऱ्या व परवडणाऱ्या देशातील टॉप 5 गाड्या कोणत्या माहीत करून घ्या..
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ झाल्याचं आपल्याला रोजच समजतं. आजच्या काळात बर्याच कंपन्या उत्कृष्ट ॲव्हरेज असलेल्या बाईक विकत आहेत. आपण अगदी कमी किंमतीत बेस्ट ॲव्हरेज असलेली बाईक खरेदी…