ब्रेकिंग: बालिका वधू व बिग बॉस फेम अभिनेत्याचं निधन, मृत्यूचं नेमकं कारण काय?
लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss Winner) सिध्दार्थ शुक्लाचं (Actor Siddharth Shukla) गुरूवारी निधन झालं आहे. सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला…