आता होणार शिक्षकांची चारित्र्य तपासणी, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…!
शालेय विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांसाठीही महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. विशेषत: विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत सातत्याने…