अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीत मोठी चूक, जाहिरातीतील ‘तो’ हात नेमकं कुणाचा?
सोशल मीडिया म्हटलं की मजेदार किस्से आलेच. अशा वेळी कधी कधी तर सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण बिनधास्तपणे मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रीय असणारे यूजर्स ट्रेंड कोणता सुरू…