ब्रेकिंग : भोंग्याबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, सर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं…?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न काढल्यास त्यासमोर 'हनुमान चालीसा' लावण्याचा इशारा दिला…