बेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, ‘बीएचईएल’मध्ये ‘इतक्या’ जागांसाठी बंपर…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर इथे तब्बल 75 जागांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (BHEL Nagpur Recruitment 2022) जारी…